मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC Bharti: महिन्याचा 2,18,000 रुपये पगार; अधिकारी पदांसाठी MPSC ची मोठी घोषणा; करा अर्ज

MPSC Bharti: महिन्याचा 2,18,000 रुपये पगार; अधिकारी पदांसाठी MPSC ची मोठी घोषणा; करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 नोव्हेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिष्ठाता, उप संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A)

उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A)

एकूण जागा - 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Degree in Mechanical Engineering or Manufacturing Engineering or Power Plant Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

अधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना

उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A) - 1,44,200/- - 2,18,200/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी घोषणा; अधिकारी पदांच्या 1-2 नव्हे 623 जागांसाठी भरती; करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 08 डिसेंबर 2022

JOB TITLEMPSC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A) उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Degree in Mechanical Engineering or Manufacturing Engineering or Power Plant Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअधिष्ठाता (Dean, Municipal Medical Institute, Group-A) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना उप संचालक (Deputy Director, Boilers, Maharashtra Labor Service, Group-A) - 1,44,200/- - 2,18,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams