मराठी बातम्या /बातम्या /करिअर /काय सांगता! मुंबईत तब्बल 20 लाखांच्या पॅकेजची नोकरी; LIC मध्ये 'या' पदांसाठी जागा रिक्त; लगेच करा अप्लाय

काय सांगता! मुंबईत तब्बल 20 लाखांच्या पॅकेजची नोकरी; LIC मध्ये 'या' पदांसाठी जागा रिक्त; लगेच करा अप्लाय

भारतीय जीवन विमा निगम मुंबई भरती

भारतीय जीवन विमा निगम मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 09 डिसेंबर: भारतीय जीवन विमा निगम मुंबई (Life Insurance Corporation of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (LIC Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कंपनी सचिव या पदांसाठी ही भरती (LIC Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management)

कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management)

शैक्षणिक पात्रता

कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (आवश्यक) कंपनी सेक्रेटरीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा सदस्य असावा.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

Mega Job Alert: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती

कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (आवश्यक) कंपनी सेक्रेटरीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा सदस्य असावा.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव

कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) - उमेदवारांना किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) - उमेदवारांना सचिवालयात एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) - 15 लाख - 20 लाख रुपये प्रतिवर्षी

कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) - 8 लाख - 10 लाख रुपये प्रतिवर्षी

अशी होणार निवड

प्रारंभिक स्क्रीनिंग.

उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि एकूण योग्यतेच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्ट-लिस्ट केले जाईल.

निवड वैयक्तिक मुलाखत/संवादावर आधारित असेल.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

नोकरीची मोठी संधी! कोकण रेल्वेमध्ये या पदांच्या 18 जागांसाठी पदभरती; जाणून घ्या

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2021

JOB TITLELIC Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरतीकंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management)
शैक्षणिक पात्रता कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (आवश्यक) कंपनी सेक्रेटरीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा सदस्य असावा. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (आवश्यक) कंपनी सेक्रेटरीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा सदस्य असावा. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभव कंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) - उमेदवारांना किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) - उमेदवारांना सचिवालयात एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकंपनी सचिव मिडल लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary-Middle level management) - 15 लाख - 20 लाख रुपये प्रतिवर्षी कंपनी सचिव जुनिअर लेव्हल मॅनेजमेंट (Company Secretary- Junior level management) - 8 लाख - 10 लाख रुपये प्रतिवर्षी
अशी होणार निवडप्रारंभिक स्क्रीनिंग. उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि एकूण योग्यतेच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्ट-लिस्ट केले जाईल. निवड वैयक्तिक मुलाखत/संवादावर आधारित असेल.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.licindia.in/Bottom-Links/Careers/Engagement-of-CS या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, LIC, Mumbai, जॉब