Home /News /career /

Mega Job Alert: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती; या शहरांमध्ये जागा रिक्त

Mega Job Alert: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात तब्बल 1013 पदांसाठी मोठी भरती; या शहरांमध्ये जागा रिक्त

महाराष्ट्र भूमी अभिलेख 
विभाग भरती

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरांमध्ये अनेक जागांसाठी ही भरती असणार आहे.

    मुंबई, 08 डिसेंबर: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) इथे लवकरच तब्बल 1013 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahabhumi Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरांमध्ये अनेक जागांसाठी ही भरती असणार आहे. या पदांसाठी भरती    भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - एकूण जागा 1013 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Job Alert: पुण्यातील 'या' सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी इतका मिळणार पगार भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो या शहरांमध्ये होणार भरती कोकण पुणे मुंबई नाशिक अमरावती नागपूर औरंगाबाद परीक्षा शुल्क खुला वर्ग: ₹ 300 /- रुपये राखीव वर्ग: ₹ 150/- रुपये वयोमर्यादा भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021
    JOB TITLE Mahabhumi Recruitment 2021
    या पदांसाठी भरती भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - एकूण जागा 1013
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    या शहरांमध्ये होणार भरती कोकण पुणे मुंबई नाशिक अमरावती नागपूर औरंगाबाद
    परीक्षा शुल्क खुला वर्ग: ₹ 300 /- रुपये राखीव वर्ग: ₹ 150/- रुपये
    वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या