जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Jobs in Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काही पदांसाठी होणार भरती; तुम्हीही आहात का पात्र? वाचा

Jobs in Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काही पदांसाठी होणार भरती; तुम्हीही आहात का पात्र? वाचा

 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Government Jobs in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 फेब्रुवारी: बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम मुंबई (Brihnmumbai Electrical Supply & Transport Undertaking Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BEST Undertaking Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. या पदांसाठी ही भरती (BMC jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Government Jobs in Maharashtra) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग किंवा आर्टस् मध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 14 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्य मराठी विकास संस्थेत ‘या’ पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आर्ट, सायन्स किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 9 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 8 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 76,700 - 1,84,250 रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - 63,050 - 1,51,700 रुपये प्रतिमहिना उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) - 61,400 - 1,47,750 रुपये प्रतिमहिना मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor) - 58,150 - 1,40,300 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Government Jobs: CSIR-NEERI मध्ये तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या लिंक अर्ज पाठवण्याचा पत्ता उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – 400 001 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 मार्च 2022

JOB TITLEBEST Undertaking Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग किंवा आर्टस् मध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 14 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 10 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आर्ट, सायन्स किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 9 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA किंवा कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांना संबंधित पदाच किमान 8 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 76,700 - 1,84,250 रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - 63,050 - 1,51,700 रुपये प्रतिमहिना उपमुख्य व्यवस्थापक (Deputy Chief Manager) - 61,400 - 1,47,750 रुपये प्रतिमहिना मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार. (Chief Accounts Officer & Financial Advisor) - 58,150 - 1,40,300 रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ताउपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – 400 001
शेवटची तारीख 11 मार्च 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bestundertaking.com/in/iis6954.asp?lang=en या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात