#bmc

Showing of 1 - 14 from 256 results
सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

बातम्याJul 15, 2019

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल. 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात येणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close