मुंबई, 03 फेब्रुवारी: राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
(Rajya Marathi Vikas Sanstha Maharashtra) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Rajya Marathi Vikas Sanstha Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहाय्यक, संगणक सहाय्यक, समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस या पदांसाठी ही भरती
(Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती Vacancies for these posts
प्रकल्प सहाय्यक
(Project Assistant)
संगणक सहाय्यक
(Computer Assistant)
समन्वयक
(Coordinator)
डेटा एंट्री ऑपरेटर
(Data Entry Operator)
मदतनीस
(Helper)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त; थेट होणार मुलाखत
संगणक सहाय्यक (Computer Assistant) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
समन्वयक (Coordinator) -

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -

मदतनीस (Helper) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
rmvsmumbai@gmail.com
JOB ALERT: पुण्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी Jobs: करा अप्लाय
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Rajya Marathi Vikas Sanstha Maharashtra Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
संगणक सहाय्यक (Computer Assistant,)
समन्वयक (Coordinator)
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
मदतनीस (Helper) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
संगणक सहाय्यक (Computer Assistant) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
समन्वयक (Coordinator) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
मदतनीस (Helper) -
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी | rmvsmumbai@gmail.com |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://rmvs.marathi.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.