Home /News /career /

Government Jobs: नागपुरातील CSIR - NEERI मध्ये तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? वाचा

Government Jobs: नागपुरातील CSIR - NEERI मध्ये तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? वाचा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थ भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Nagpur) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 14 & 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

    नागपूर, 03 फेब्रुवारी: CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (National Environmental Engineering Research Institute) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NEERI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Nagpur) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 14 & 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   प्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc फिजिक्स किंवा BE केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्य मराठी विकास संस्थेत 'या' पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc फिजिक्स/जिऑलॉजी किंवा BE केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II) - 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: पुण्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी Jobs: करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10, 14 & 18 फेब्रुवारी 2022
    JOB TITLENEERI Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीप्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc फिजिक्स किंवा BE केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSc फिजिक्स/जिऑलॉजी किंवा BE केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारप्रकल्प सहयोगी - I (Project Associate-I) - 25,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रकल्प सहयोगी - II ( Project Associate-II) - 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख 10, 14 & 18 फेब्रुवारी 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruitment.neeri.res.in/RecruitmentV3/applicationForm.jsp या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Central government, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या