जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / प्राध्यापकांनो, राज्यातील 'या' विद्यापीठात तुमच्यासाठी 42 जागांसाठी भरती; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

प्राध्यापकांनो, राज्यातील 'या' विद्यापीठात तुमच्यासाठी 42 जागांसाठी भरती; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

 तिलक महाराष्ट्र विद्यापीठ

तिलक महाराष्ट्र विद्यापीठ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 20 मार्च: तिलक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra Vidyapeeth) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Tilak Maharashtra Vidyapeeth (TMV) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) प्राध्यापक सह उप-प्राचार्य (Professor cum Vice – Principal) प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor /Reader) सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor /Lecturer) शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) Government Jobs: MPSC तर्फे ‘या’ पदांच्या तब्बल 168 जागांसाठी भरतीची घोषणा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्राध्यापक सह उप-प्राचार्य (Professor cum Vice – Principal) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor /Reader) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor /Lecturer) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) - उमेदवारांनी M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सचिव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्ट, विद्यापीठ भवन, मुकुंद नगर, गुलटेकडी, पुणे – 411037. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 मार्च 2022

JOB TITLETilak Maharashtra Vidyapeeth (TMV) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) प्राध्यापक सह उप-प्राचार्य (Professor cum Vice – Principal) प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor /Reader) सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor /Lecturer) शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्राध्यापक सह उप-प्राचार्य (Professor cum Vice – Principal) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक / वाचक (Associate Professor /Reader) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor /Lecturer) - उमेदवारांनी Master degree in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) - उमेदवारांनी M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तासचिव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्ट, विद्यापीठ भवन, मुकुंद नगर, गुलटेकडी, पुणे – 411037.

शिक्षकांनो, मुंबईतील ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लगेच पाठवा अर्ज सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.tmv.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात