जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / शिक्षकांनो, मुंबईतील 'या' मोठ्या कॉलेजमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

शिक्षकांनो, मुंबईतील 'या' मोठ्या कॉलेजमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

सेंट जेवियर्स कॉलेज, मुंबई

सेंट जेवियर्स कॉलेज, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च: सेंट जेवियर्स कॉलेज, मुंबई (St. Xavier’s College Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (St. Xavier’s College Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे..शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शिक्षक (Teachers) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षक (Teachers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Com./M.A., B.Ed. for Commerce/Arts मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. Job Tips: तुम्हालाही लवकरात लवकर जॉब हवाय? मग ‘या’ खास टिप्स नक्की येतील कामी या विषयांच्या शिक्षकांसाठी होणार भरती English Marathi French Information Technology (IT) Economics Accounts and Book Keeping Mathematics Organization of Commerce Secretarial Practice Physical Education ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सेंट जेवियर्स कॉलेज, 5 महापालिका मार्ग, मुंबई, महाराष्‍ट्र 400 001 Career Tips: Ethical Hacking म्हणजे काय? यामध्ये कसं करता येईल Career; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 मार्च 2022

JOB TITLESt. Xavier’s College Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिक्षक (Teachers) - एकूण जागा 10
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशिक्षक (Teachers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Com./M.A., B.Ed. for Commerce/Arts मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
या विषयांच्या शिक्षकांसाठी होणार भरतीEnglish Marathi French Information Technology (IT) Economics Accounts and Book Keeping Mathematics Organization of Commerce Secretarial Practice Physical Education
अर्ज करण्यासाठीचा पत्तासेंट जेवियर्स कॉलेज, 5 महापालिका मार्ग, मुंबई, महाराष्‍ट्र 400 001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://xaviers.edu/main/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात