मुंबई, 20 मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे..वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील सहायक आयुक्त (औषधे), गट अ, सहायक आरोग्य अधिकारी, गट अ, सांख्यिकी अधिकारी, गट ब, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, गट ब, प्रशासकीय अधिकारी, गट ब, सहायक संचालक, उपवने व उद्याने, गट ब या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक आयुक्त (औषधे) गट अ (Assistant Commissioner Drugs) - एकूण जागा 15 सहायक आरोग्य अधिकारी गट अ (Assistant Health Officer) - एकूण जागा 07 सांख्यिकी अधिकारी गट ब (Statistical Officer) - एकूण जागा 23 जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब (District Extension and Media Officer) - एकूण जागा 49 प्रशासकीय अधिकारी गट ब (Administrative Officer) - एकूण जागा 73 सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब (Assistant Director) - एकूण जागा 01 Bank Jobs: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांवर जॉबची मोठी संधी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक आयुक्त (औषधे) गट अ (Assistant Commissioner Drugs) - कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमधील क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह पदवी असणं आवश्यक आहे. सहायक आरोग्य अधिकारी गट अ (Assistant Health Officer) - उमेदवारांकडे M.B.B.S आणि M.D - PSM किंवा DPH किंवा MPH डिग्री असणं आवश्यक आहे. सांख्यिकी अधिकारी गट ब (Statistical Officer) - सांख्यिकी, बायोमेट्री, इकॉनॉमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा गणित किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब (District Extension and Media Officer) - वैधानिक विद्यापीठाची पदवी. आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा असणं आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी गट ब (Administrative Officer) - वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारद्वारे मान्यताप्राप्त पात्रता असणं आवश्यक आहे. सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब (Assistant Director) - उमेदवारांकडे M.B.B.S आणि M.D - PSM किंवा DPH किंवा MPH डिग्री असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गासाठी - 449/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो नागपूर महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा Apply अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2022
JOB TITLE | MPSC Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सहायक आयुक्त (औषधे) गट अ (Assistant Commissioner Drugs) - एकूण जागा 15 सहायक आरोग्य अधिकारी गट अ (Assistant Health Officer) - एकूण जागा 07 सांख्यिकी अधिकारी गट ब (Statistical Officer) - एकूण जागा 23 जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब (District Extension and Media Officer) - एकूण जागा 49 प्रशासकीय अधिकारी गट ब (Administrative Officer) - एकूण जागा 73 सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब (Assistant Director) - एकूण जागा 01 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहायक आयुक्त (औषधे) गट अ (Assistant Commissioner Drugs) - कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमधील क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह पदवी असणं आवश्यक आहे. सहायक आरोग्य अधिकारी गट अ (Assistant Health Officer) - उमेदवारांकडे M.B.B.S आणि M.D - PSM किंवा DPH किंवा MPH डिग्री असणं आवश्यक आहे. सांख्यिकी अधिकारी गट ब (Statistical Officer) - सांख्यिकी, बायोमेट्री, इकॉनॉमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा गणित किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब (District Extension and Media Officer) - वैधानिक विद्यापीठाची पदवी. आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा असणं आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी गट ब (Administrative Officer) - वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारद्वारे मान्यताप्राप्त पात्रता असणं आवश्यक आहे. सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब (Assistant Director) - उमेदवारांकडे M.B.B.S आणि M.D - PSM किंवा DPH किंवा MPH डिग्री असणं आवश्यक आहे. |
भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गासाठी - 449/- रुपये |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी सहायक आयुक्त (औषधे) गट अ (Assistant Commissioner Drugs) - इथे क्लिक करा. सहायक आरोग्य अधिकारी गट अ (Assistant Health Officer) - इथे क्लिक करा. सांख्यिकी अधिकारी गट ब (Statistical Officer) - इथे क्लिक करा. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब (District Extension and Media Officer) - इथे क्लिक करा. प्रशासकीय अधिकारी गट ब (Administrative Officer) - इथे क्लिक करा. सहायक संचालक उपवने व उद्याने गट ब (Assistant Director) - इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.