जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सुवर्णसंधी! नांदेड महानगरपालिकेत डिप्लोमा धारकांच्या 'या' पदांसाठी भरती; पत्त्यावर थेट होणार मुलाखत

सुवर्णसंधी! नांदेड महानगरपालिकेत डिप्लोमा धारकांच्या 'या' पदांसाठी भरती; पत्त्यावर थेट होणार मुलाखत

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 04 फेब्रुवारी: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका (Nanded Waghala Mahanagarpalika) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nanded Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) फार्मासिस्ट (Pharmacist) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सुवर्णसंधी! BHEL कंपनीत ITI उत्तीर्णांसाठी 75 जागा रिक्त; या जिल्ह्यात मिळेल Job फार्मासिस्ट (Pharmacist). - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) - उमेदवाराचं वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच इतर प्रवर्गांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवाराचं वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच इतर प्रवर्गांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर. JOB ALERT: मुंबईच्या बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केटमध्ये जॉबची संधी; इथे करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2022

    JOB ALERTNanded Mahanagarpalika Recruitment 2022
    या पदांसाठी भरती  वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) फार्मासिस्ट (Pharmacist)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist). - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्ताशंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर.

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://nwcmc.gov.in/index.php या लिंकवर क्लिक करा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात