मुंबई, 04 फेब्रुवारी: बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केट लिमिटेड मुंबई (Bank of Boroda Capital Markets Ltd.) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BOBCAPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. खाते (कार्यकारी), बॅक ऑफिस ऑपरेशन (रिटेल ब्रोकिंग) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती खाते कार्यकारी (Accounts Executive) बॅक ऑफिस ऑपरेशन रिटेल ब्रोकिंग (Back Office Operation Retail Broking) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खाते कार्यकारी (Accounts Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com graduate/CA Inter level / CA PCC / Cost accountant यापैकी कोणत्याही शाखेत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाच किमान 5 बीकॉम पदवीधरचा आणि तीन वर्षांचा CA चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. सुवर्णसंधी! मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘या’ जागांसाठी Vacancy; सेवानिवृत्त असाल तरीही करू शकता अर्ज बॅक ऑफिस ऑपरेशन रिटेल ब्रोकिंग (Back Office Operation Retail Broking) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाच किमान 7 - 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 12वी उत्तीर्णांनो, ‘या’ कंपनीत तुमच्यासाठी तब्बल 61 जागा रिक्त; लगेच पाठवा अर्ज अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी careers@bobcaps.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | BOBCAPS Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | खाते कार्यकारी (Accounts Executive) बॅक ऑफिस ऑपरेशन रिटेल ब्रोकिंग (Back Office Operation Retail Broking) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | खाते कार्यकारी (Accounts Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com graduate/CA Inter level / CA PCC / Cost accountant यापैकी कोणत्याही शाखेत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाच किमान 5 बीकॉम पदवीधरचा आणि तीन वर्षांचा CA चा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. बॅक ऑफिस ऑपरेशन रिटेल ब्रोकिंग (Back Office Operation Retail Broking) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाच किमान 7 - 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | careers@bobcaps.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाते कार्यकारी (Accounts Executive) - इथे क्लिक करा. बॅक ऑफिस ऑपरेशन रिटेल ब्रोकिंग (Back Office Operation Retail Broking) - इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bobcaps.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.