नागपूर, 03 फेब्रुवारी: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर (Bharat Heavy Electrical Limited Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वेल्डर या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Nagpur) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वेल्डर (Welder) - एकूण जागा 75
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववेल्डर (Welder) -
या पदांसाठी अर्ज कतृ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच त्यानंतर उमेदवारांनी संबंधित वेल्डर ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी बॉयलर वेल्डिंगचं सर्टिफिकेशन ट्रेनिंग घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा ITI संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
Government Jobs: नागपुरातील CSIR - NEERI मध्ये तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? वाचाकामाचा अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित वेल्डिंगच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना Pressure part joints welding चा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कामानुसार पगार दिला जाणार आहे. अधिकतम एका उमेदवाराला महिन्याला 10,000/- रुपये मिळणार आहेत.
या मिळतील सुविधा
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना स्वत:साठी मेडिक्लेम पॉलिसीचा 2 लाखांचा प्रिमियम दिल्या जाणार आहे. तसंच जोडीदारासाठी
अवलंबून असलेल्या मुलांना परतफेड केली जाईल.
उमेदवारांना निवड झाल्यानंतर II Class Sleeper च्या तिकिटानं ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा असणार आहे. ही सुविधा फक्त उमेदवारांसाठी असणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
JOB ALERT: पनवेल महानगरपालिकेत या जागांसाठी नोकरीची मोठी संधी; इथे करा अर्जअर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2022
JOB TITLE
BHEL Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरती
वेल्डर (Welder) - एकूण जागा 75
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वेल्डर (Welder) -
या पदांसाठी अर्ज कतृ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच त्यानंतर उमेदवारांनी संबंधित वेल्डर ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी बॉयलर वेल्डिंगचं सर्टिफिकेशन ट्रेनिंग घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा ITI संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित वेल्डिंगच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना Pressure part joints welding चा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कामानुसार पगार दिला जाणार आहे. अधिकतम एका उमेदवाराला महिन्याला 10,000/- रुपये मिळणार आहेत.
या मिळतील सुविधा
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना स्वत:साठी मेडिक्लेम पॉलिसीचा 2 लाखांचा प्रिमियम दिल्या जाणार आहे. तसंच जोडीदारासाठी
अवलंबून असलेल्या मुलांना परतफेड केली जाईल.
उमेदवारांना निवड झाल्यानंतर II Class Sleeper च्या तिकिटानं ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा असणार आहे. ही सुविधा फक्त उमेदवारांसाठी असणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pssrintapp.bhel.com:9082/FTA2_Recruitment_wel/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.