जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: पुण्यातील 'या' आर्मी कॉलजेमध्ये विविध पदांसाठी भरती; दिलेल्या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

JOB ALERT: पुण्यातील 'या' आर्मी कॉलजेमध्ये विविध पदांसाठी भरती; दिलेल्या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

 आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती

आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑथेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 01 जानेवारी: आर्मी लॉ कॉलेज पुणे (Army Law College Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army Law College Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लिपिक, लेखापाल, नर्सिंग असिस्टंट, वॉर्डन, असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑथेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   लिपिक (Clerk) लेखापाल (Accountant) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) वॉर्डन (Warden) असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन (Assistant Hostel Warden) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. JOB ALERT: कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे इथे ‘या’ पदांसाठी Jobs; मुलाखतीसाठी राहा हजर लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना MS-OFFICE किंवा Tally या सॉफ्टवेअर्सचं ज्ञान असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण आणि त्यानंतर नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वॉर्डन (Warden) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित वॉर्डन पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन (Assistant Hostel Warden) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित वॉर्डन पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता रजिस्ट्रार.आर्मी लॉ कॉलेज, पुणे JOB ALERT: राज्यातील ‘या’ शासकीय ITI मध्ये नोकरीची मोठी संधी; आताच करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2022

JOB TITLEArmy Law College Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीलिपिक (Clerk) लेखापाल (Accountant) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) वॉर्डन (Warden) असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन (Assistant Hostel Warden)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना MS-OFFICE किंवा Tally या सॉफ्टवेअर्सचं ज्ञान असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण आणि त्यानंतर नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वॉर्डन (Warden) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित वॉर्डन पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन (Assistant Hostel Warden) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित वॉर्डन पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जे उमेदवार इंडियन आर्मीतून सेवानिवृत्त झाले असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तारजिस्ट्रार.आर्मी लॉ कॉलेज, पुणे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.alcpune.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात