मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे इथे 'या' पदांसाठी Jobs; मुलाखतीसाठी अवघे काही दिवस शिल्लक

JOB ALERT: कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे इथे 'या' पदांसाठी Jobs; मुलाखतीसाठी अवघे काही दिवस शिल्लक

कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे भरती

कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे.

पुणे, 30 डिसेंबर: कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Cantonment Board Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मानद मानसोपचारतज्ज्ञ, मानद बालरोगतज्ञ, निवासी बालरोगतज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist)

मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician)

निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: राज्यातील 'या' शासकीय ITI मध्ये नोकरीची मोठी संधी; आताच करा अर्ज

मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

मानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist) - 1,000/- रुपये प्रतिविझिट

मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician) - 1,000/- रुपये प्रतिविझिट

निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician) - 70,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा इथे 146 जागांसाठी Vacancy

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जानेवारी 2022

JOB TITLEPune Cantonment Board Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist) मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician) निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्युयापीठातून किंवा महाविद्यालयातून उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे महाराष्ट्र स्टेट मेडिकल काउन्सिल किंवा इतर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारमानद मानसोपचारतज्ज्ञ (Honorary Psychiatrist) - 1,000/- रुपये प्रतिविझिट मानद बालरोगतज्ञ (Honorary Pediatrician) - 1,000/- रुपये प्रतिविझिट निवासी बालरोगतज्ञ (Resident Pediatrician) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख 04 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.punecantonmentboard.org/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Pune, जॉब