मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सुवर्णसंधी! पुण्यात तब्बल 58,500 रुपये पगाराची सरकारी नोकरी; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा

सुवर्णसंधी! पुण्यात तब्बल 58,500 रुपये पगाराची सरकारी नोकरी; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

     पुणे, 24 मे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (Indian Institute of Tropical Meteorology Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IITM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

    या पदांसाठी भरती

    हिंदी अधिकारी (Hindi Officer)

    स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III)

    एकूण जागा - 03

    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

    हिंदी अधिकारी (Hindi Officer) -

    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्ये मास्तर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

    Diploma or Certificate course in translation from Hindi to English & vice versa पूर्ण असणं आवश्यक आहे.

    तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

    उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

    तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

    देश संरक्षणाची सुवर्णसंधी! इंडो-तिबेटियन पोलीस दलात 286 जागांसाठी मोठी भरती

    स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) - 

    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

    40 w.p.m. in English typing and 100 w.p.m. in English shorthand पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

    तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

    उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

    तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

    इतका मिळणार पगार

    हिंदी अधिकारी (Hindi Officer) - 25,500 - 58,500 रुपये प्रतिमहिना

    स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) - 15,600 - 39,100 रुपये प्रतिमहिना

    ही कागदपत्रं आवश्यक

    Resume (बायोडेटा)

    दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

    शाळा सोडल्याचा दाखला

    जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

    ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

    पासपोर्ट साईझ फोटो

    अर्ज सुरु होण्याची तारीख - 01 जून 2022

    JOB ALERT: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथे शिक्षक पदांसाठी मोठी भरती; करा अर्ज

    अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022

    JOB TITLEIITM Pune Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीहिंदी अधिकारी (Hindi Officer) स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) एकूण जागा - 03
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हिंदी अधिकारी (Hindi Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्ये मास्तर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Diploma or Certificate course in translation from Hindi to English & vice versa पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 40 w.p.m. in English typing and 100 w.p.m. in English shorthand पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारहिंदी अधिकारी (Hindi Officer) - 25,500 - 58,500 रुपये प्रतिमहिना स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) - 15,600 - 39,100 रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

    या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tropmet.res.in/Careers या लिंकवर क्लिक करा.

    First published:
    top videos

      Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Pune