जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / देश संरक्षणाची सुवर्णसंधी! इंडो-तिबेटियन पोलीस दलात 286 जागांसाठी भरती; लवकरच सुरु होईल अर्ज प्रक्रिया

देश संरक्षणाची सुवर्णसंधी! इंडो-तिबेटियन पोलीस दलात 286 जागांसाठी भरती; लवकरच सुरु होईल अर्ज प्रक्रिया

 भारतीय तिब्बत सीमा पोलिस

भारतीय तिब्बत सीमा पोलिस

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 8 जून 2022 असणार आहे. तर शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मे: भारतीय तिब्बत सीमा पोलिस (Indo Tibetan Border Police) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (एचसी) (लढाऊ मंत्री), आणि सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर (एएसआय) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 8 जून 2022 असणार आहे. तर शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती हेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC ) सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय (Assistant Sub-Inspector/ Stenographer ASI) एकूण जागा - 286 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC ) - पुरुष आणि महिला या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Typing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. खूशखबर! RBI मुंबईमध्ये तब्बल 90,000 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या अर्जाची Link

सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय (Assistant Sub-Inspector/ Stenographer ASI) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Steno पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अशी असे निवड प्रक्रिया शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) शारीरिक मानक चाचणी (PST) लेखी परीक्षा कौशल्य चाचणी दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो शिक्षकांनो, पुण्यातील ‘या’ सरकारी शाळेत भरघोस पगाराची नोकरी; इथे करा Apply

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 07 जुलै 2022

JOB TITLEITBP Recruitment 2022
या पदांसाठी भरतीहेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC ) सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय (Assistant Sub-Inspector/ Stenographer ASI) एकूण जागा - 286
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवहेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC ) - पुरुष आणि महिला या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Typing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय (Assistant Sub-Inspector/ Stenographer ASI) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Steno पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी असे निवड प्रक्रियाशारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) शारीरिक मानक चाचणी (PST) लेखी परीक्षा कौशल्य चाचणी दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात