Home /News /career /

JOB ALERT: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथे शिक्षक पदांसाठी मोठी भरती; लगेच ई-मेल करा अर्ज

JOB ALERT: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथे शिक्षक पदांसाठी मोठी भरती; लगेच ई-मेल करा अर्ज

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

  मुंबई, 24 मे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (Maharashtra Education Society Pune MES Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MES Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध विषयांचे शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध विषयांचे शिक्षक (Teachers for different Subjects) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विषयांचे शिक्षक (Teachers for different Subjects) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये बी.एस्सी., बी.एड.किंवा एम.ए., बी.एड. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. खूशखबर! RBI मुंबईमध्ये तब्बल 90,000 रुपये पगाराची नोकरी; ही घ्या अर्जाची Link
  काही महत्त्वाच्या सूचना
  जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व पदे विनाअनुदानित तत्त्वावर असून सध्या तात्पुरता स्वरुपात भरण्यात येणार आहेत. वरील सर्व पदे पूर्ण वेळ आहेत. अर्जदारानी स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावयाचे आहे. संस्थेकडून कोणत्याही स्वरूपाचा भत्ता मिळणार नाही. मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी म.ए.सो. कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती या शाळेतील पदांसाठी करावयाचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे jobs.gbdv@mespune.in या ईमेल पत्त्यावर पाठवावेत. उमेदवाराने अर्ज करताना स्वतःचा संपूर्ण पत्ता, चालू मोबाईल क्रमांक आणि स्वतःचा ईमेल याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यायोगे उमेदवाराशी पुढील पत्रव्यवहार आणि सूचनांसाठी संपर्क करणे सोयीचे होईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी jobs.gbdv@mespune.in 10वी, 12वी उत्तीर्णांनो, देशसेवेची संधी सोडू नका; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती
  अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 मे 2022
  JOB TITLEMES Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीविविध विषयांचे शिक्षक (Teachers for different Subjects) - एकूण जागा 10
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विषयांचे शिक्षक (Teachers for different Subjects) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये बी.एस्सी., बी.एड.किंवा एम.ए., बी.एड. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  काही महत्त्वाच्या सूचनाजाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व पदे विनाअनुदानित तत्त्वावर असून सध्या तात्पुरता स्वरुपात भरण्यात येणार आहेत. वरील सर्व पदे पूर्ण वेळ आहेत. अर्जदारानी स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावयाचे आहे. संस्थेकडून कोणत्याही स्वरूपाचा भत्ता मिळणार नाही. मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी म.ए.सो. कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, बारामती या शाळेतील पदांसाठी करावयाचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे jobs.gbdv@mespune.in या ईमेल पत्त्यावर पाठवावेत. उमेदवाराने अर्ज करताना स्वतःचा संपूर्ण पत्ता, चालू मोबाईल क्रमांक आणि स्वतःचा ईमेल याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यायोगे उमेदवाराशी पुढील पत्रव्यवहार आणि सूचनांसाठी संपर्क करणे सोयीचे होईल.
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीjobs.gbdv@mespune.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mespune.in/ या लिंकवर क्लिक करा.
  First published:

  Tags: Career opportunities, Job alert, Maharashtra News, Pune

  पुढील बातम्या