• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • IBM Nagpur Recruitment: भारतीय खाण ब्युरो नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी Vacancy; या पत्त्यावर पाठवा अर्ज

IBM Nagpur Recruitment: भारतीय खाण ब्युरो नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी Vacancy; या पत्त्यावर पाठवा अर्ज

भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 23 नोव्हेंबर: भारतीय खाण ब्युरो नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBM Nagpur Recruitment 2021 -22) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे. या जागांसाठी भरती अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाण अभियांत्रिकी किंवा रासायनिक अभियांत्रिकी किंवा रसायनातील पदवी यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच जिऑलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. Government Jobs: केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोकरीची मोठी संधी; आजच करा अर्ज कामाचा अनुभव अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - उमेदवारांना संबंधित पदांशी निगडित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयोमर्यादा अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे वयवर्षे 56 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, 440001 महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील उमेदवारांसाठी खूशखबर! 'या' कृषि विद्यापीठात जॉबची मोठी संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2022
    JOB TITLE IBM Nagpur Recruitment 2021 -22
    या जागांसाठी भरती अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - एकूण जागा 02
    शैक्षणिक पात्रता अधिक्षक अधिकारी (Superintending Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाण अभियांत्रिकी किंवा रासायनिक अभियांत्रिकी किंवा रसायनातील पदवी यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच जिऑलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
    कामाचा अनुभव उमेदवारांना संबंधित पदांशी निगडित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
    वयोमर्यादा उमेदवाराचं वय हे वयवर्षे 56 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
    अर्ज पाठवण्याचा पत्ता खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, 440001 महाराष्ट्र
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibm.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गोंदिया (Government Medical College and Hospital Gondia) इथे लवकरच काही पदांच्या 19 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Gondia Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: