मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Jobs: केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत तुम्हालाही मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी; 'या' जागांसाठी आताच करा अर्ज

Government Jobs: केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत तुम्हालाही मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी; 'या' जागांसाठी आताच करा अर्ज

केंद्र सरकार आरोग्य योजना मुंबई भरती 2021

केंद्र सरकार आरोग्य योजना मुंबई भरती 2021

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 नोव्हेंबर: केंद्र सरकार आरोग्य योजना मुंबई (Central Government Health Scheme Mumbai) इथे लवकरच काही पदांच्या 24 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CGHS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फार्मासिस्ट आणि जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ. या पदांसाठी ही भरती (Central Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

फार्मासिस्ट (Pharmacist) - एकूण जागा 13

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - एकूण जागा 11

शैक्षणिक पात्रता

फार्मासिस्ट (Pharmacist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच फार्मसीचा डिप्लोमा कोर्स केला असणंही आवश्यक आहे.

किंवा दोन वर्षांचा फार्मसीचा डिग्री कोर्स उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी Pharmacy Act 1948 च्या अंतर्गत नोंदणी केली असणं आवश्यक आहे.

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

Jobs in Pune: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय इथे नोकरीची संधी

कामाचा अनुभव

फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांना Pharmacy Act 1948 च्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही रुग्णालयात किंवा फार्मसीमध्ये दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - उमेदवारांना कोणत्याही रुग्णालयात मान्यताप्राप्त रुग्णालयातील संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार 

फार्मासिस्ट (Pharmacist) - 25,500/- रुपये प्रतिमहिना

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

कामाचा कालावधी

फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी भरती ही 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे.

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - या पदांसाठी भरती ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल आयडी

अतिरिक्त संचालक केंद्र सरकार आरोग्य योजना कार्यालय, ओएलडी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, 101, एमके रोड, न्यू मरिन लाइन्स, मुंबई / ad.mum@cghs.nic.in

BOB Recruitment 2021: बँक ऑफ बडौदा करणार मुंबई आणि नागपुरात मोठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 डिसेंबर 2021

JOB TITLE CGHS Mumbai Recruitment 2021
या जागांसाठी भरतीफार्मासिस्ट (Pharmacist) - एकूण जागा 13 जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - एकूण जागा 11
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभवफार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांना Pharmacy Act 1948 च्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही रुग्णालयात किंवा फार्मसीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - उमेदवारांना कोणत्याही रुग्णालयात मान्यताप्राप्त रुग्णालयातील संबंधित कामाचा अनुभव.
कामाचा कालावधीफार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी भरती ही 6 महिने. जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - या पदांसाठी भरती ही एक वर्ष.
इतका मिळणार पगार फार्मासिस्ट (Pharmacist) - 25,500/- रुपये प्रतिमहिना जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ (General Duty Medical Officer / Specialist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

पहिल्या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

दुसऱ्या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cghsmumbai.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Central government, Mumbai, जॉब