मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IIT Bombay Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत जॉबचा गोल्डन चान्स; IIT मध्ये होतेय या पदांसाठी भरती

IIT Bombay Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत जॉबचा गोल्डन चान्स; IIT मध्ये होतेय या पदांसाठी भरती

आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ रिसर्च फेलो या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow)

एकूण जागा - 02

Post Office Recruitment: 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ही संधी सोडूच नका; थेट होतेय 2508 जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M Tech Or BTech in Biomedical engineering, Biotechnology, Biochemical engineering पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Top Paying Govt Jobs: या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा; पैशांचा येईल पूर

इतका मिळणार पगार

वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मोठी बातमी! MHT CET 2023 परीक्षेसाठी वेबसाईट झाली लाँच; कधी होणार कोणती परीक्षा? इथे बघा डिटेल्स

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2023

JOB TITLEIIT Bombay Recruitment 2023
या जागांसाठी भरतीवरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M Tech Or BTech in Biomedical engineering, Biotechnology, Biochemical engineering पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nanobioslab.com/career  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, IIT, Job alert, Jobs Exams, Mumbai, Mumbai local