जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Post Office Recruitment: 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ही संधी सोडूच नका; थेट होतेय 2508 जागांसाठी मेगाभरती

Post Office Recruitment: 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ही संधी सोडूच नका; थेट होतेय 2508 जागांसाठी मेगाभरती

महाराष्ट्र टपाल विभाग

महाराष्ट्र टपाल विभाग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जानेवारी: महाराष्ट्र टपाल विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) एकूण जागा - 2508 Top Paying Govt Jobs: या 10 पैकी एक सरकारी नोकरी मिळाली ना तर लाईफ सेट म्हणून समजा; पैशांचा येईल पूर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सायकल चालवता येणं आवश्यक आहे. मोठी बातमी! MHT CET 2023 परीक्षेसाठी वेबसाईट झाली लाँच; कधी होणार कोणती परीक्षा? इथे बघा डिटेल्स इतका मिळणार पगार शाखा पोस्ट मास्टर - 12,000/- ते 29,380/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक - 10,000/- ते 24,470/- रुपये प्रतिमहिना JOB ALERT: 10वी ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉबची मोठी संधी; ‘या’ शाळेत बंपर ओपनिंग्स ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो देशातील तरुणांसाठी Zomato च्या CEO ची मोठी घोषणा! तब्बल 800 जागांवर करणार बंपर पदभरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2023

JOB TITLEMaharashtra Postal Circle Bharti 2023
या जागांसाठी भरतीशाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) एकूण जागा - 2508
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सायकल चालवता येणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारशाखा पोस्ट मास्टर - 12,000/- ते 29,380/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक - 10,000/- ते 24,470/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/Reg_validation.aspx  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात