मराठी बातम्या /बातम्या /करिअर /अशी संधी पुन्हा नाही; महिन्याचा तब्बल 50,000 रुपये पगार; ICMR पुण्यात करणार भरती; करा अप्लाय

अशी संधी पुन्हा नाही; महिन्याचा तब्बल 50,000 रुपये पगार; ICMR पुण्यात करणार भरती; करा अप्लाय

 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 डिसेंबर: ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी, प्रकल्प वित्त कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil)

प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics)

प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive)

प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive)

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 1438 जागांसाठी मेगाभरती;ही पात्रता असणं आवश्यक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B.Tech. (Civil) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Maharashtra Fire Department Bharti: पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत

प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

PCMC Recruitment: तब्बल 73 जागांसाठी पुण्यात होतेय भरती; परीक्षा नाही दर सोमवारी होणार मुलाखत

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत तब्बल 140 पदांसाठी मोठी भरती; इथे करा लगेच अप्लाय

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक 11, पुणे- 411001.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 जानेवारी 2023

JOB TITLEICMR NIV Pune Recruitment 2023
या पदांसाठी भरतीप्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B.Tech. (Civil) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) - 50,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) - 50,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) - 50,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक 11, पुणे- 411001.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://projectcell.niv.co.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams, Pune