मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत तब्बल 140 पदांसाठी मोठी भरती; इथे करा लगेच अप्लाय

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मुंबईत तब्बल 140 पदांसाठी मोठी भरती; इथे करा लगेच अप्लाय

इथे करा लगेच अप्लाय

इथे करा लगेच अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 डिसेंबर: टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निम्न श्रेणी लिपिक, परिचारिका ‘अ' या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk)

परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’)

एकूण जागा - 140

PCMC Recruitment: तब्बल 73 जागांसाठी पुण्यात होतेय भरती; परीक्षा नाही दर सोमवारी होणार मुलाखत

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान पदवीधर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एमएस-सीआयटी किंवा किमान 3 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना 3 महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आली आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मिळणार लाखो नोकऱ्या; सरकार देशभरात अभ्यासक्रम सुरू करण्याच्या विचारात

परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग) किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव असणं आवश्यक.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) - 19,900/- रुपये प्रतिमहिना

परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

घाई करा! वायुसेनेत ऑफिसर होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक; या परीक्षेसाठी आताच करा रजिस्टर

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023

JOB TITLETMC Mumbai Recruitment 2022 – 2023
या पदांसाठी भरतीनिम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’) एकूण जागा - 140
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान पदवीधर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एमएस-सीआयटी किंवा किमान 3 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना 3 महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आली आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग) किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव असणं आवश्यक. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारनिम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) - 19,900/- रुपये प्रतिमहिना परिचारिका ‘अ' (Nurse ‘A’) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545 या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Mumbai