मराठी बातम्या /बातम्या /करिअर /PCMC Recruitment: तब्बल 73 जागांसाठी पुण्यात होतेय भरती; परीक्षा नाही दर सोमवारी होणार मुलाखत

PCMC Recruitment: तब्बल 73 जागांसाठी पुण्यात होतेय भरती; परीक्षा नाही दर सोमवारी होणार मुलाखत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत येणाऱ्या दर सोमवारी संबंधित पत्त्यावर होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत येणाऱ्या दर सोमवारी संबंधित पत्त्यावर होणार आहे.

या पदांसाठी भरती

तज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)

एकूण जागा - 73

अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मिळणार लाखो नोकऱ्या; सरकार देशभरात अभ्यासक्रम सुरू करण्याच्या विचारात

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

तज्ञ वैद्यकीय अधिकारी (PCMC Recruitment 2022) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड

मुलाखतीची तारीख - 14-12-2022 पासून दर सोमवारी

JOB TITLEPCMC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीतज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) एकूण जागा - 73
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवतज्ञ वैद्यकीय अधिकारी (PCMC Recruitment 2022) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो'
शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities