पुणे, 18 डिसेंबर: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HQ Southern Command Pune Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी ग्रेड II, कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II)
कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator)
हिंदी टंकलेखक (Hindi Typist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच Draftmanship चा दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
सावधान! Resume तयार करताना चुकूनही देऊ नका खोटी माहिती; अन्यथा हातची जाईल नोकरी
कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी हिंदी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
हिंदी टंकलेखक (Hindi Typist) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना 25 WPM चा टायपिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - 9,30/- - 34,800/- रुपये प्रतिमहिना
हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040
MSEDCL Recruitment: 'या' जिल्ह्यातील महावितरणात तब्बल 101 जागांसाठी Vacancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022
JOB TITLE | HQ Southern Command Pune Recruitment 2021 – 2022 |
या पदांसाठी भरती | उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) हिंदी टंकलेखक (Hindi Typist) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Draftmanship चा दोन वर्षांचा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी हिंदी विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 25 WPM चा टायपिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | उपविभागीय अधिकारी ग्रेड II (Sub Divisional Officer Grade II) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) - 9,30/- - 34,800/- रुपये प्रतिमहिना हिंदी टंकलेखक (Hindi Typist) - 5,200/- - 20,200/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ECHS पॉलीक्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे (महाराष्ट्र)-411040 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Pune, जॉब