मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MSEDCL Recruitment: 'या' जिल्ह्यातील महावितरणात तब्बल 101 जागांसाठी Vacancy; लगेच करा अप्लाय

MSEDCL Recruitment: 'या' जिल्ह्यातील महावितरणात तब्बल 101 जागांसाठी Vacancy; लगेच करा अप्लाय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

लातूर, 16 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Latur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Latur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन) या पदांसाठी ही भरती (MSEDCL Recruitment) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician)

अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Breaking: विद्यार्थ्यांनो, दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; जाणून घ्या

अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman) - 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड

31 डिसेंबर 2021 पर्यंत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 20 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.

यामध्ये कागदपत्रांची छानणी करण्यात येणार आहे.

जे उमेदवार यासाठी उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही.

उमेदवारांनी मंडल कार्यालय, जुने पावर हाऊस, साळे गल्ली, लातूर इथे उपस्थित राहायचं आहे.

उमेदवारांना ओरिजिनल कागपत्रांसह झेरॉक्सही आणणं महत्त्वाचं आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

या भरतीसाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीत Stipend देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Job Alert: नाशिक स्मार्ट सिटीमध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021

JOB TITLEMahavitaran Latur Recruitment 2021
या पदांसाठी भरतीअपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician) अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड31 डिसेंबर 2021 पर्यंत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 20 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. यामध्ये कागदपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. जे उमेदवार यासाठी उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी मंडल कार्यालय, जुने पावर हाऊस, साळे गल्ली, लातूर इथे उपस्थित राहायचं आहे. उमेदवारांना ओरिजिनल कागपत्रांसह झेरॉक्सही आणणं महत्त्वाचं आहे.
काही महत्त्वाच्या सूचनाया भरतीसाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीत Stipend देण्यात येणार आहे. या भरतीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शेवटची तारीख31 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Latur, Mseb, जॉब