मुंबई, 12 डिसेंबर: जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे (G.H. Raisoni College of Engineering & Management Pune) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यशाळा अधीक्षक, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्राध्यापक (Professor)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent)
शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्राध्यापक (Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सुवर्णसंधी! राज्याच्या ECHS विभागात तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
IIT Bombay Recruitment: IIT मुंबईमध्ये 'या' महत्त्वाच्या पदांसाठी Vacancy
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
careerp@raisoni.net
ghrcem.pune@raisoni.net
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2021
JOB TITLE | G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी | careerp@raisoni.net ghrcem.pune@raisoni.net |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ghribmjal.raisoni.net/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Pune, जॉब