मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! राज्याच्या ECHS विभागात तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी आजच करा अप्लाय

सुवर्णसंधी! राज्याच्या ECHS विभागात तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी आजच करा अप्लाय

ECHS महाराष्ट्र भरती

ECHS महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 12 डिसेंबर: माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना महाराष्ट्र (Ex-Serviceman Contributory Health Scheme Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra ECHS Cell Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला या पदांसाठी ही भरती (Government job Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) महिला परिचर (Female Attendant) सफाईवाला (Safaiwala) शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवाराचं MBBS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - उमेदवाराचं MD /MS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - उमेदवाराचं DMLT पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician ) - उमेदवाराचं BSc पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवाराचं B फार्मपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - उमेदवारांनी दंत स्वच्छतशास्त्रात डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. महिला परिचर (Female Attendant) - उमेदवारांनी शिक्षित असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सफाईवाला (Safaiwala) - उमेदवारांनी शिक्षित असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. क्या बात है! 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022 हे वर्ष ठरणार सुपरहिट इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - 28,144/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 28,144/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 28,144/- रुपये प्रतिमहिना दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - 28,144/- रुपये प्रतिमहिना महिला परिचर (Female Attendant) - 16,800/- रुपये प्रतिमहिना सफाईवाला (Safaiwala) - 16,800/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता OIC, स्टेशन मुख्यालय अहमदनगर (ECHS सेल). काय सांगता! मुंबईत 20 लाखांच्या पॅकेजची नोकरी; LIC मध्ये 'या' पदांसाठी जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021
JOB TITLEMaharashtra ECHS Cell Recruitment 2021
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) महिला परिचर (Female Attendant) सफाईवाला (Safaiwala)
शैक्षणिक पात्रतावैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवाराचं MBBS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - उमेदवाराचं MD /MS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - उमेदवाराचं DMLT पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician ) - उमेदवाराचं BSc पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवाराचं B फार्मपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - उमेदवारांनी दंत स्वच्छतशास्त्रात डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. महिला परिचर (Female Attendant) - उमेदवारांनी शिक्षित असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सफाईवाला (Safaiwala) - उमेदवारांनी शिक्षित असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - 28,144/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 28,144/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 28,144/- रुपये प्रतिमहिना दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - 28,144/- रुपये प्रतिमहिना महिला परिचर (Female Attendant) - 16,800/- रुपये प्रतिमहिना सफाईवाला (Safaiwala) - 16,800/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताOIC, स्टेशन मुख्यालय अहमदनगर (ECHS सेल).
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra

पुढील बातम्या