मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IIT Bombay Recruitment: IIT मुंबईमध्ये 'या' महत्त्वाच्या पदांसाठी Vacancy; संपूर्ण माहितीसह इथे करा अर्ज

IIT Bombay Recruitment: IIT मुंबईमध्ये 'या' महत्त्वाच्या पदांसाठी Vacancy; संपूर्ण माहितीसह इथे करा अर्ज

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई  भरती

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 12 डिसेंबर: भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute of Technology Bombay) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIT Bombay Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, डीन कार्यालयाचे सल्लागार या पदांसाठी ही भरती (IIT Mumbai Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती 

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)

तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer)

डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

क्या बात है! आता घरबसल्या कमवा लाखो रुपये; YouTube वर फक्त अपलोडींगचं काम

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

(शिक्षणाविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी IIT मुंबईच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.)

इतका मिळणार पगार

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - 78,800 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - 56,100 - 1,77,500 रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer) - 78,800 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना

डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean) - नियमांनुसार पगार देण्यात येईल.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काय सांगता! मुंबईत 20 लाखांच्या पॅकेजची नोकरी; LIC मध्ये 'या' पदांसाठी जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 डिसेंबर 2021

JOB TITLEIIT Bombay Recruitment 2021
या पदांसाठी भरतीअधीक्षक अभियंता (Superintending Engineer) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer) डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे. डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - 78,800 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - 56,100 - 1,77,500 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Sr Technical Officer) - 78,800 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना डीन कार्यालयाचे सल्लागार (Consultant to the Office of Dean) - नियमांनुसार पगार देण्यात येईल.
शेवटची तारीख29 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ep.iitb.ac.in/sap/bc/webdynpro/sap/hrrcf_a_applwizard?PARAM=cG9zdF9pbnN0X2d1aWQ9MDA1MDU2QUU5RkI4MUVFQzk0Qjk5QTg5NkI3RTE5NzI%3d&sap-theme=sap_corbu&sap-client=300&sap-language=EN# या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, IIT, Mumbai, जॉब