औरंगाबाद, 03 ऑक्टोबर: कर्जवसुली न्यायाधिकरण औरंगाबाद (Debts Recovery Tribunal Aurangabad) इथे लवकरच विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Debts Recovery Tribunal Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Jobs in Aurangabad) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे. चला तर मग जाणून घ्या या पदभरतीबाबतच्या सर्व डिटेल्स. या पदांसाठी भरती स्टेनोग्राफर (Stenographer) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टेनोग्राफर (Stenographer) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे वाचा - ITAT Recruitment: आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई इथे 45 जागांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता कर्जवसुली न्यायाधिकरण औरंगाबाद, प्लॉट क्रमांक 3, एन, जीवन सुमन “, एलआयसी बिल्डिंग, 5, सिडको रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र 431003. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Debts Recovery Tribunal Aurangabad Recruitment 2021 |
---|---|
या पदांसाठी भरती | स्टेनोग्राफर (Stenographer) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) |
शैक्षणिक पात्रता | अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | कर्जवसुली न्यायाधिकरण औरंगाबाद, प्लॉट क्रमांक 3, एन, जीवन सुमन “, एलआयसी बिल्डिंग, 5, सिडको रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र 431003. |
शेवटची तारीख | 30 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drt.etribunals.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. हे वाचा - Sassoon Hospital Recruitment: ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे 33 जागांसाठी नोकरी संरक्षण मंत्रालय मुंबई इथे पदभरती संरक्षण मंत्रालय मुंबई (Ministry of Defence Mumbai) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MOD Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.