जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / उमेदवारांनो, 7वी पास असाल तर करा अर्ज; ठाण्यातील 'या' मोठ्या कॉलेजमध्ये 54 जागांसाठी Vacancy

उमेदवारांनो, 7वी पास असाल तर करा अर्ज; ठाण्यातील 'या' मोठ्या कॉलेजमध्ये 54 जागांसाठी Vacancy

बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे भरती

बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे (BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BNN College Thane Recruitment 2022) करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) ग्रंथालय परिचर ( Library Attendant) प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) शिपाई (Peon) सफाई कामगार (Sweeper) एकूण जागा - 54 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. क्या बात है! ‘हे’ भन्नाट पार्ट टाइम जॉब्स करून कमवू शकता पैसे; कसे? इथे वाचा प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथालय परिचर ( Library Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कामगार (Sweeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305 खूशखबर! भारत सरकारची ‘महारत्न’ कंपनी मुंबईत करणार ‘या’ पदांसाठी भरती; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2022

JOB TITLEBNN College Thane Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) ग्रंथालय परिचर ( Library Attendant) प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) शिपाई (Peon) सफाई कामगार (Sweeper) एकूण जागा - 54
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथालय परिचर ( Library Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कामगार (Sweeper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तापदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bnncollege.org/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात