जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / खूशखबर! भारत सरकारची 'महारत्न' कंपनी मुंबईत करणार 'या' पदांसाठी भरती;अर्जाला 6 दिवस शिल्लक

खूशखबर! भारत सरकारची 'महारत्न' कंपनी मुंबईत करणार 'या' पदांसाठी भरती;अर्जाला 6 दिवस शिल्लक

 ONGC Mumbai Recruitment 2022

ONGC Mumbai Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई (Oil and Natural Gas Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Mumbai Recruitment 2022) करण्यात आली आहे. फील्ड मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती फील्ड मेडिकल ऑफिसर (Field Medical Officer) फिजिशियन (Physician) बालरोगतज्ञ (Pediatrician) जनरल सर्जन (General Surgeon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फील्ड मेडिकल ऑफिसर (Field Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, UPSC च्या Interview मध्ये कधीच करू नका ‘या’ चुका; अन्यथा… फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पिडियाट्रिशिअन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जनरल सर्जन (General Surgeon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो दहावी उत्तीर्णांनो, Indian Navy मध्ये होणार मोठी पदभरती; ‘या’ पदांसाठी करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2022

JOB TITLEONGC Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीफील्ड मेडिकल ऑफिसर (Field Medical Officer) फिजिशियन (Physician) बालरोगतज्ञ (Pediatrician) जनरल सर्जन (General Surgeon)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख08 मार्च 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/career/recruitment-notice/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात