एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज

एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज

एअर इंडियाने नोकरीसाठी जाहिरातही दिली आहे. इंजिनिअर्ससाठी ही चांगली संधी असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचवेळी एअर इंडियाने नोकरीसाठी जाहिरातही दिली आहे. इंजिनिअर्ससाठी ही चांगली संधी असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडियाने 311 जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत. इच्छुक उमेदवार www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठीची डेडलाइन 20 सप्टेंबरपर्यंत आहे.

या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराचं वय 26 वर्ष हवं. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेसाठी इंजिनिअरींगची 4 वर्षांची पदवी किंवा AICTE चा मान्यताप्राप्त असलेला 3 वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.

या श्रेणीमध्ये संधी

सिव्हिल ग्रॅज्युएट - 60 जागा

सिव्हिल (डिप्लोमा)- 39 जागा

इलेक्ट्रिकल (ग्रॅज्युएट) 37 जागा

इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) 30 जागा

इलेक्ट्रॉनिक्स (ग्रॅज्यएट) 41 जागा

इलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) 31 जागा

कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ग्रॅज्युएट)19 जागा

SBI ची 1 सप्टेंबरपासून योजनांची खैरात, करोडो ग्राहकांना होणार फायदा

कॉम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (डिप्लोमा)9 जागा

ऑटोमोबाइल (ग्रॅज्युएट) 04 जागा

ऑटोमोबाइल (डिप्लोमा) 09 जागा

एरोनॉटिक्स/एरोप्सेस (ग्रॅज्युएट) 2 जागा

एअर इंडियाचं होणार खाजगीकरण, सरकारने केली विकण्याची तयारी

एरोनॉटिक्स/एरोप्सेस (डिप्लोमा) 2 जागा

सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (ग्रॅज्युएट) 10 जागा

सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) 3 जागा

लायब्ररी सायन्स (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा

मटेरियल मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा

मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 10 जागा

रेफ्रिजरेशन/एअर कंडिशनिंग (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1 जागा

साउंड इंजिनियर (ग्रॅज्युएट/डिप्लोमा)1 जागा

ट्रॅव्हल अँड टूरिझम मॅनेजमेंट (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) 1

============================================================================================================

SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

Published by: Arti Kulkarni
First published: August 30, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या