मराठी बातम्या /बातम्या /करिअर /10वी उत्तीर्णांनो, नोकरीची 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; सीमा रस्ते संघटना पुणे इथे 354 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

10वी उत्तीर्णांनो, नोकरीची 'ही' सुवर्णसंधी सोडू नका; सीमा रस्ते संघटना पुणे इथे 354 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

सीमा रस्ते संघटना पुणे इये भरती

सीमा रस्ते संघटना पुणे इये भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

मुंबई, 04 डिसेंबर: सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BRO GREF Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्हेईकल मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर, मल्टी स्किल्ड वर्कर (वेटर), ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (ओजी) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या जागांसाठी भरती

व्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic)

मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर (Multi Skilled Worker Painter)

मल्टी स्किल्ड वर्कर वेटर (Multi Skilled Worker Waiter)

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओजी ( Driver Mechanical Transport DG)

एकूण जागा - 354 (प्रवर्गानुसार जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.)

शैक्षणिक पात्रता

व्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

क्या बात है! आता तुमची आणि छंदच ठरतील वरदान; आवड जपून करा Career

मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर (Multi Skilled Worker Painter) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा पेंटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

मल्टी स्किल्ड वर्कर वेटर (Multi Skilled Worker Waiter) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा वेटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओजी ( Driver Mechanical Transport DG) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा वेटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना किती पगार मिळतो? कोणती कंपनी सर्वाधिक पगार देते?

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

JOB TITLEBRO GREF Recruitment 2021
या जागांसाठी भरतीव्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic) मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर (Multi Skilled Worker Painter) मल्टी स्किल्ड वर्कर वेटर (Multi Skilled Worker Waiter) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओजी ( Driver Mechanical Transport DG) एकूण जागा - 354 (प्रवर्गानुसार जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.)
शैक्षणिक पात्रता व्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर (Multi Skilled Worker Painter) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा पेंटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. मल्टी स्किल्ड वर्कर वेटर (Multi Skilled Worker Waiter) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा वेटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओजी ( Driver Mechanical Transport DG) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI किंवा वेटर म्हणून सर्टिफिकेशन केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bro.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Pune, जॉब