हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) चरणी अर्पण केला आहे. ...