पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास देशातला कोणताही विरोधी पक्ष एकही संधी सोडत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही अशी भासवली जात आहे की, त्यांच्या मनात कुणाबद्दल आदर आणि भावना नाही. पण, टीकाकार कितीही टीका करत असले तरी त्यांची प्रतिमा ही राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन एका काळजीवाहू व्यक्तीमत्वासारखीच आहे. ...