Lucky Alphabets: : ज्योतिषशास्त्रात नावाचं महत्त्व सांगितलं आहे. मुलाच्या जन्मानंतर विचार करून, सल्ला घेऊन नाव ठेवलं जातं. कारण नावच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य बऱ्याच अंशी ठरवते. नावाचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर प्रभाव पडतो, म्हणून नाम नेहमी काळजीपूर्वक ठेवावं. भोपाळचे रहिवासी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी शाही जीवन जगणाऱ्या अशा लोकांबद्दल सांगितलंय, ज्यांची नावं विशिष्ट अक्षरांनी सुरू होतात....
बहिणीसाठी भाऊ काय करू शकतो याचं उदाहरण नुकतंच पाहण्यास मिळालं. 4 भावांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी लग्नामध्ये तब्बल 8 कोटींची रोख रक्कम भेट म्हणून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच चर्चा रंगली आहे. ( कृष्ण कुमार, प्रतिनिधी)...
आदित्यबरोबर झालेल्या या प्रकारानंतर अदित्य देखील शॉक झाला होता. फॅन्सचं प्रेम त्याला आवडलं पण पुढे जे घडलं त्यानं तो देखील लाजरा बुजरा झाला. ...
आपल्या देशातील बेरोजगारी आणि लोकसंख्येची परिस्थिती अशी आहे की, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तयार होतील. कारण, सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे. ...