नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : अनेकांना क्रूझ स्टाइल बाईक खरेदी करण्यासाची इच्छा असते. परंतु अनेकदा या बाईक्स महाग असल्यानं त्याच्या किंमती अनेकांच्या आवाक्याबाहेर असतात. परंतु आता bikes 24 या वेबसाइटवर bajaj avenger ही बाईक केवळ 51 हजार (Bajaj Avenger for only Rs 51 Thosand) रूपयांमध्ये मिळत आहे. सध्या bajaj avenger ची किंमत ही 1.08 लाख रूपये असल्यानं आता एवढ्या कमी किंमतीत bikes 24 या वेबसाइटवर बजाज एवेंजर (bajaj avenger) बाईक मिळत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं आता या बाईकमध्ये काय खासियत आहे हे जाणून घेऊयात.
बजाज एवेंजरमध्ये 220 CC फॉर स्ट्रॉक आणि ऑयल कूल्ड इंजन देण्यात आलेलं आहे. हा इंजिनद्वारे 19.03PS एवढ्या क्षमतेची (bajaj avenger sale on website bikes 24) पॉवर जनरेट करता येऊ शकते. परंतु बाइक्स 24 या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीत या बाईकच्या इंजिन क्षमतेचा उल्लेख केलेला नाही.
बाईक्स 24 वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीत ही बाईक निळ्या कलरमध्ये दाखवण्यात आली आहे. जो जूना मॉडेल आहे. बजाज कंपनीची ही बाईक 2015 सालचा मॉडेल आहे. ही बाईक 41 हजार किलोमीटर चाललेली असून दिल्लीतील DL-10 या आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे.
काही अटी आणि शर्तींसह या बाईकवर एका वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीनं 7 दिवसांच्या Easy रिटर्नचीही सुविधा दिलेली आहे. त्यामुळं आता या सेकंड हँड bajaj avenger बाईकला खरेदी करताना अटी व शर्ती नीट वाचून घ्यायला हव्या. त्यानंतरच याची खरेदी करायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding, Sale, Sale offers