Home /News /auto-and-tech /

Amazon Quiz live, फक्त एवढंच करा आणि जिंका 15 हजार..!

Amazon Quiz live, फक्त एवढंच करा आणि जिंका 15 हजार..!

तुम्ही Amazon वरून आज म्हणजेच 4 मे 2022 रोजी 15 हजार रुपये जिंकू शकता. बक्षीस जिंकल्यावर, ही रक्कम तुमच्या Amazon Pay बॅलन्समध्ये दिली जाईल. यासाठी तुम्हाला 5 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील.

    नवी दिल्ली, 4 मे : तुम्ही Amazon वरून आज म्हणजेच 4 मे 2022 रोजी 15 हजार रुपये जिंकू शकता. बक्षीस जिंकल्यावर, ही रक्कम तुमच्या Amazon Pay बॅलन्समध्ये दिली जाईल. यासाठी तुम्हाला अगदी सोपं काम करावं लागेल. तुम्ही 5 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन बक्षिसं जिंकण्यास पात्र ठरू शकता. यासाठी तुम्हाला Amazon Quiz मध्ये भाग घ्यावा लागेल. Amazon वर दररोज क्विझ आयोजित केली जाते. क्विझ मध्यरात्री 12 वाजता सुरू होते आणि दिवसभर सुरू राहते. म्हणजेच, रात्री 11:59 पर्यंत तुम्ही यात सहभागी होऊ शकता. अॅमेझॉन क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला मोबाइलमध्ये Amazon App Download करावं लागेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर, त्यात लॉग इन करा आणि 'फन' सेक्शन उघडा. किंवा तुम्ही सर्च बारमध्ये 'फन झोन' सर्च करूनदेखील या क्विझमध्ये प्रवेश करू शकता. हे वाचा - 21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेश यानंतर तुम्हाला 'डेली क्विझ' विभागात जावं लागेल. इथे तुम्हाला पाच प्रश्नांची अचूक उत्तरं द्यावी लागतील. लकी ड्रॉद्वारे विजेते निश्चित केले जातात. आजचा विजेता उद्या कंपनीकडून जाहीर केला जाईल. या पाच प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यानंतर तुम्ही बक्षीस जिंकण्यास पात्र ठरता. येथे आम्ही तुम्हाला आजचे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगत आहोत. 1. यापैकी कोणत्या बॅडमिंटनपटूने अलीकडे स्विस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं? (Which of these badminton players recently won the Swiss Open women's singles title?) उत्तर- पीव्ही सिंधू (PV Sindhu) 2. 'CODA' च्या सर्वोत्कृष्ट चित्राच्या विजयामुळे कोणती सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर जिंकणारी पहिली स्ट्रीमिंग सेवा बनली? (By virtue of the Best Picture triumph of 'CODA' which became the first streaming service to win a Best Picture Oscar?) उत्तर- अ‌ॅपल (Apple) 3. एअरटेलने अलीकडेच कोणत्या समूहाकडून इंडस टॉवर्समधील 4.7% भागभांडवल खरेदी पूर्ण केले? (Airtel recently completed acquisition of 4.7% stake in Indus Towers from which group?) उत्तर- व्होडाफोन (Vodafone) 4. हा कोणत्या देशाचा ध्वज आहे? (This is the flag of which country?) उत्तर- क्रोएशिया (Croatia) 5. हा प्रसिद्ध नाटककार 'द बार्ड ऑफ _____' म्हणून ओळखला जात असे. रिक्त स्थानांची पुर्ती करा (This famous playwright was known as 'The Bard of _____'. Fill in the blanks) उत्तर- एवन (Avon)
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Amazon, Quiz

    पुढील बातम्या