JOIN US
मराठी बातम्या / Viral / BF GF Valentine 2023 Wishes In Marathi : प्रियकरासाठी काही हटके आणि Interesting love quotes

BF GF Valentine 2023 Wishes In Marathi : प्रियकरासाठी काही हटके आणि Interesting love quotes

BF GF Valentine 2023 Wishes In Marathi : आजपासून वेलेनटाईन विकला सुरुवात झाली आहे. रोज डे पासून या विकला सुरुवात होते. ते अगदी किक डेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. या काळात तरुण मंडळी आणि नवीन प्रेमी जोडपं आपलं आयुष्य अनंदात जगत असतं. त्यांच्यासाठी हे दिवस म्हणजे आनंदाचे आणि प्रेमाचे दिवस असतात. काही लोक तर आपल्या मनातील प्रेम जोडीदाराला सांगण्यासाठी या दिवसाची वाट पाहातात.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुम्ही जर तुमच्या जोडीदारासाठी BF किंना GF साठी love quotes in Marathi, Love Shayari Marathi, Marathi love status च्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही जगावेगळे आणि अगदी युनिक कोट्स आणले आहेत, जे नक्कीच तुमच्या कामाचे ठरतील. प्रेमात पडणं खूप सोपं आहे पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवण खरंच खूप special गोष्ट आहे

मी अस म्हणत नाही की सतत माझ्यासोबत बोल पण जेव्हा बोलतो तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही. ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही. आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु. प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही, मी वाट पाहत राहिलो, पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही. प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या