JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : ओवरटेक करणं ट्रक ड्रायवरला पडलं महागात, पुढे जाताच घडला भयंकर अपघात

Viral Video : ओवरटेक करणं ट्रक ड्रायवरला पडलं महागात, पुढे जाताच घडला भयंकर अपघात

मुंबई, 08 जुलै : रस्त्यावर गाडी चालवताना आपले पूर्ण लक्ष रस्त्यावर असले पाहिजे. जेणेकरुन समोरून आणि बाजूने जाणाऱ्या वाहनांपासून किंवा अडथळ्यांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. शिवाय आपल्यामुळे इतरांनाही त्रास होत नाही. परंतु, तरीही अनेक वेळा एखादी व्यक्ती अशा चुका करते, ज्यामुळे इतरांचेही नुकसान होते. विशेषतः वाहन चालवताना, इतरांना ओव्हरटेक करण्याच्या प्रक्रियेत अनेकदा मोठे अपघात घडतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रक्रियेत चालकामुळे अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे.

जाहिरात

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै : रस्त्यावर गाडी चालवताना आपले पूर्ण लक्ष रस्त्यावर असले पाहिजे. जेणेकरुन समोरून आणि बाजूने जाणाऱ्या वाहनांपासून किंवा अडथळ्यांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. शिवाय आपल्यामुळे इतरांनाही त्रास होत नाही. परंतु, तरीही अनेक वेळा एखादी व्यक्ती अशा चुका करते, ज्यामुळे इतरांचेही नुकसान होते. विशेषतः वाहन चालवताना, इतरांना ओव्हरटेक करण्याच्या प्रक्रियेत अनेकदा मोठे अपघात घडतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रक्रियेत चालकामुळे अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. Viral Video : पळत्या बाईकवरुन चोरांनी खेचला फोन, पण पुढे महिलेसोबत भयंकर घडलं व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक ट्रॅक्टर रस्त्यावरून जात आहे, ज्यावर अनेक लोक बसले आहेत. तेव्हा बाजूने दुसरा ट्रॅक्टर पहिल्या ट्रॅक्टरला सुसाट वेगाने ओव्हरटेक करतो. ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये अनेक लोक बसलेले दिसतात. ट्रॅक्टर लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेला असतो. परंतु भरभाव वेगाने पुढे गेल्यावर ट्रॅक्टरचा तोल बिघडतो आणि ट्रॅक्टरची ट्रॉली थेट उलटते.

संबंधित बातम्या

या घटनेमुळे ट्रकमध्ये बसलेले लोक खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की अपघात किती भीषण होता आणि किती लोक जखमी झाले असावेत. हा व्हिडीओ खरोखरंच अंगावर काटा आणणारा आहे.

हा व्हिडीओ चौरसिया_सनातनी नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- प्रत्येक वेळी काही यमराजच रजेवर असतील असे नाही. हा व्हिडीओ लाखोवेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडीओवर आपले कमेंट्स देखील करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या