Shocking Accident

Shocking Accident - All Results

कंटेनरखाली सापडली तरुणी; 20 फूट फरपटत जात पाय तुटला, तरी स्वत: केला वडिलांना फोन

बातम्याJun 3, 2021

कंटेनरखाली सापडली तरुणी; 20 फूट फरपटत जात पाय तुटला, तरी स्वत: केला वडिलांना फोन

ही तरुणी कंटेनरच्या चाकाखाली आल्यानंतर ती जवळपास 20 फूट फरफटत गेली. विशेष म्हणजे या अवस्थेतही तीन आपला फोन काढून वडिलांना अपघात घडल्याची माहिती दिली आणि लवकरात लवकर दवाखान्यात येण्यास सांगितलं.

ताज्या बातम्या