फरक ओळखा
मुंबई, 10 जून : ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच सर्वांसाठी भ्रम निर्माण करत असतात, ज्यामुळे लोक बुचकाळ्यात पडतात. यामध्ये आपल्या समोर असलेली वस्तू आपल्या डोळ्यांना चकमा देते. परंतू यामधून खरं उत्तर शोधून काढायचं असतं. हे काम थोडं कठीण असतं, पण लोकांना आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी असे चॅलेंजेस स्वीकारणं आवडतं. या चित्रांमध्ये दडलेली आव्हाने केवळ आपल्या निरीक्षण कौशल्यासाठीच नव्हे तर आपल्या मनाच्या तत्परतेसाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच कारण आहे की, चित्रांमध्ये लपलेले कोडे सोडवण्यासाठी लोकांना त्यांच्या मेंदूचा वापर करायला आवडते. दोन सारख्याच दिसणाऱ्या फोटोत आहेत 7 फरक, तुम्ही ते शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का? ऑप्टिकल इल्युजन चॅलेंजमध्ये तुमच्यासमोर दोन समान फोटो आहेत. पण असं असलं तरी देखील त्यात काही फरक आहेत आणि तेच तुम्हाला शोधून काढायचं आहे. पहिल्याच नजरेत तुम्हाला फरक लक्षात येणार नाही, पण तुम्ही नीट विचार पूर्वक पाहिलंत तर तुम्हाला फरक लक्षात येईल. या समान फोटोंमध्ये 3 फरक आहेत, जे तुम्हाला शोधून काढायचे आहेत. या फोटोंमध्ये इतकं साम्य आहे की त्यामध्ये काही फरक आहे हे स्वीकारणं देखील लोकांसाठी कठीण झालं आहे. पाहा तुम्हाला ते शोधता येतंय का? साध्या पेंटिंगमध्ये लपलंय केळं, शोधून काढलात तर तुमच्यासमोर बिरबल ही फेल तुम्हाला जर फोटोमधील फरक लक्षात आला तर तुम्ही चाणक्य आहात म्हणून समजा. पण तुम्हाला जर यामध्ये फरक तुम्हाला लक्षात आलं नसेल तरी देखील काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला ते शोधण्यासाठी मदत करु. दोन चित्रांमधील फरक एका चित्रात मुलासोबत जाणार्या मुलीचे केस, मुलाच्या टी-शर्टवर केलेली खूण आणि रस्त्यावरील रेषा यातला फरक पकडता दिसून येतो. तुम्ही हा फरक खालील फोटोत पाहू शकता.
आता तुमचा सगळा गोंधळ दूर झाला असेल. आशा आहे की तुम्हाला चित्रातील आव्हान आवडले असेल.