JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता? 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

काय सांगता? 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

अवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 नोव्हेंबर: सध्या कार आणि दुचाकीची बाजारपेठ आणि एकूण खरेदी यामध्ये वेगानं तेजी येत आहे. इतकच नाही तर त्यामध्ये अनेक बदल आणि नवीन मॉडेल्स येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण अशा एक तयार करण्यात आली आहे जी कारचं थेट विमानात रुपांतर करते. विश्वास बसणार नाही काही वेळा वाटेल ही अॅनिमेटेड फिल्म किंवा सीन असेल पण नाही अशी कार प्रत्यक्षात तयार करण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा- ‘OLX पर बेच दे…’ म्हणत एकच गाडी 12 वेळा विकली; आणि… अवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे. Klein Vision कंपनीद्वारे ही लेटेस्ट व्हर्जन असलेली फाइंग कार तयार करण्यात आली आहे. कमर्शियल टॅक्सीसोबत सेल्फ ड्रायव्हिंग या कारमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काही युझर्सनी ही भविष्यातली कार अशी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 महिन्यात ही कार बाजारात उपलब्ध होऊ शकते असा दावाही केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या