मराठी बातम्या /बातम्या /Viral /78 वर्षांच्या या नऊवारीतल्या आजीने अस्सा टाकला कबड्डीचा डाव की... VIDEO एकदा पाहाच

78 वर्षांच्या या नऊवारीतल्या आजीने अस्सा टाकला कबड्डीचा डाव की... VIDEO एकदा पाहाच

78 व्या वर्षी कबड्डी स्पर्धेसाठी उतरल्या मैदानात! नऊवारीचा काचा मारून असा डाव टाकला की बघणाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आयुष्यात अनेक सुखदुःखच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या या आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासारखा... VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक! या आजी कुठल्या, नाव काय पाहा

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gondiya, India

    78 व्या वर्षी कबड्डी स्पर्धेसाठी उतरल्या मैदानात! नऊवारीचा काचा मारून असा डाव टाकला की बघणाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आयुष्यात अनेक सुखदुःखच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या या आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासारखा... VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक! या आजी कुठल्या, नाव काय पाहा

    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Video viral