NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Airtel यूझर्ससाठी खुशखबर! आता मिळेल 'अनलिमिटेड 5G डाटा', लागेल एवढा चार्ज

Airtel यूझर्ससाठी खुशखबर! आता मिळेल 'अनलिमिटेड 5G डाटा', लागेल एवढा चार्ज

टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने अनलिमिटेड डेटाची सुरुवात केलीये.

15

एअरटेलने 5G ग्राहकांसाठी 'अनलिमिटेड डेटा' ऑफर आणली आहे. भारती एअरटेल ही भारतातील लीडिंग टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.

25

17 मार्च रोजी एअरटेलने एक खास प्लॅन ऑफर केलाय. Airtel ने आज Airtel 5G Plus नेटवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड 5G डेटा लॉन्च करण्याची घोषणा केली. 'या' वेबसाइट्सवर चक्क रेंटने घेता येतो AC! ना पैशांच टेन्शन ना सर्व्हिसिंगची कटकट

35

आता ग्राहकांना डेटा संपण्याची चिंता न करता अल्ट्राफास्ट, विश्वासार्ह आणि सुरक्षित 5G प्लस सेवेचा लाभ घेता येईल. Tax Saving चा काही प्लान केलाय? 31 मार्च लास्ट डेट, हे 5 पर्याय आहेत बेस्ट

45

कंपनीने सर्व विद्यमान प्लॅनमधील डेटा वापरावरील मर्यादा काढून टाकली आहे. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट

55

प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक याचा वापर करु शकतात. परंतु त्याची अट अशी आहे की ग्राहकांचा प्लॅन 239 रुपयांपेक्षा जास्त असावा. Jio plus धमाका! फॅमिलीसाठी खास ऑफरसह OTT सबस्क्रिप्शन

  • FIRST PUBLISHED :