NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Vanita Kharat Mangalsutra : तीन पदरी नाही तर 3 वेगवेगळी मंगळसूत्र अन् हटके डिझाइन्स! वनिता-सुमीत देवदर्शनसाठी कोकणात

Vanita Kharat Mangalsutra : तीन पदरी नाही तर 3 वेगवेगळी मंगळसूत्र अन् हटके डिझाइन्स! वनिता-सुमीत देवदर्शनसाठी कोकणात

अभिनेत्री वनिता खरात लग्नानंतर देवदर्शनसाठी कोकणात पोहोचली आहे. तिच्या मंगळसूत्राच्या डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

18

महाराष्ट्राची हास्यजत्र फेम अभिनेत्री वनिता खरात आणि समीत लोंढे यांनी नुकतंच लग्न केलं.

28

वनिता आणि सुमितचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. संपूर्ण हास्यजत्रेच्या टीमनं दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

38

लग्नानंतर हे नवविवाहीत जोडपं देव दर्शनासाठी गेलं आहे.

48

वनिता आणि सुमीत यांनी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कुणकेश्वराचं दर्शन घेतलं.

58

हल्ली अभिनेत्रींच्या लग्नानंतर त्यांच्या मंगळसूत्रांची विशेष चर्चा असते. वनिताच्या मंगळसूत्रानं देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

68

वनितानं तिच्या लग्नासाठी 3 पदरी नाही तर 3 वेगवेगळी मंगळसूत्र घेतली.

78

नवऱ्याबरोबर देवदर्शनाला गेलेल्या वनिताच्या गळ्यात पहिल्यांदा 3 ठसठशीत मंगळसूत्र दिसून आली.

88

लग्नाची पूजा आटोपून वनिता आणि सुमीत यांनी देवदर्शनाला सुरूवात केली. देवदर्शनासाठी वनितानं खास हिरवी साडी नेसली होती.

  • FIRST PUBLISHED :