JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सुप्रियाताई, 2 किलो धान्यात कसं पोट भरायचंय?

सुप्रियाताई, 2 किलो धान्यात कसं पोट भरायचंय?

मतदार जागृत असला की नेत्यांची कशी पंचाईत होते याची प्रचिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बीड जिल्ह्यात आली. राष्ट्रवादीचे बीडचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या केजमध्ये आल्या होत्या. यूपीेए सरकारनं केलेल्या विकासकामांची यादी वाचत असताना त्यांनी खाद्य सुरक्षा कायद्याचा उल्लेख केला आणि या कायद्यामुळे सर्वाना धान्य मिळालं असं सांगितलं. मात्र हे सभेला उपस्थित असलेल्या एका महिलेनं ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, आम्हाला स्वस्तात धान्य मिळत नाही, हवं तर खात्री करून घ्या असं सुप्रिया सुळेंना सुनावलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मतदार जागृत असला की नेत्यांची कशी पंचाईत होते याची प्रचिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बीड जिल्ह्यात आली. राष्ट्रवादीचे बीडचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या केजमध्ये आल्या होत्या. यूपीेए सरकारनं केलेल्या विकासकामांची यादी वाचत असताना त्यांनी खाद्य सुरक्षा कायद्याचा उल्लेख केला आणि या कायद्यामुळे सर्वाना धान्य मिळालं असं सांगितलं. मात्र हे सभेला उपस्थित असलेल्या एका महिलेनं ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, आम्हाला स्वस्तात धान्य मिळत नाही, हवं तर खात्री करून घ्या असं सुप्रिया सुळेंना सुनावलं.. त्यांच्या या आक्षेपामुळे सुप्रिया सुळेंची चांगलीच तारांबळ उडाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या