#election

Showing of 1 - 14 from 5571 results
या 10 दिवसात आघाडीला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

व्हिडिओJul 18, 2019

या 10 दिवसात आघाडीला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सोलापूर, 18 जुलै : कॉंग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील, असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत, असंही ते म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close